वाऱ्याची झोक
वाऱ्याची झोक आली … आणि
कानात काही तरी कुजबुज करून गेली
चोहीकडे प्रीतीची सुमने फुलली
असा काही तरी इशारा मज करून गेली
वाऱ्याची झोक आली , न घडीभर
तुझ्या भेटण्याची आस देऊन गेली
अंधार दाटलेल्या माझ्या मार्गी
एक प्रकाशाची वात देऊन गेली
वाऱ्याची झोक आली न
तिच्या संगे तुझ्या प्रेम पत्र सोडून गेली
तुझ्या विचाराने माझ्या मनाच्या माळ राणी
मग फुलू लागल्या स्वप्नांच्या नव्या वेली
वाऱ्याची झोक आली ,,,न
आयुष्य जगण्याचे सामर्थ्य देऊन गेली
जसे वाल्वंतात फुलराण न ग्रीष्मात
जणू वर्ष बरसून आली ...अश्विनी अवतारे,नागपूर
वाऱ्याची झोक आली … आणि
कानात काही तरी कुजबुज करून गेली
चोहीकडे प्रीतीची सुमने फुलली
असा काही तरी इशारा मज करून गेली
वाऱ्याची झोक आली , न घडीभर
तुझ्या भेटण्याची आस देऊन गेली
अंधार दाटलेल्या माझ्या मार्गी
एक प्रकाशाची वात देऊन गेली
वाऱ्याची झोक आली न
तिच्या संगे तुझ्या प्रेम पत्र सोडून गेली
तुझ्या विचाराने माझ्या मनाच्या माळ राणी
मग फुलू लागल्या स्वप्नांच्या नव्या वेली
वाऱ्याची झोक आली ,,,न
आयुष्य जगण्याचे सामर्थ्य देऊन गेली
जसे वाल्वंतात फुलराण न ग्रीष्मात
जणू वर्ष बरसून आली ...अश्विनी अवतारे,नागपूर
No comments:
Post a Comment