का कसे कुठून हे प्रेम
असे अजाणता होई
वेडे मन हे माझे
नकळत त्याचा हि शोध घेई
का कसे कुठून हे प्रेम
असे अजाणता होई
वेडे मन हे माझे
नकळत त्याचा हि शोध घेई
वाहणाऱ्या पवानाच्या ओघाला
हि वेडं मन का विचारे
कसली हि घालमेल
सोडवू कशी आता सांगणारे
वाहणाऱ्या पवानाच्या ओघाला
हि वेडं मन का विचारे
कसली हि घालमेल
सोडवू कशी आता सांगणारे
सळसळत्या वाहत्या लाटेला
हे का प्रश्न करी
तुझी दिशा त्या सागरी किनारी
मग माझी नजर कुणासाठी गं बावरी
सळसळत्या वाहत्या लाटेला
हे का प्रश्न करी
तुझी दिशा त्या सागरी किनारी
मग माझी नजर कुणासाठी गं बावरी
तर कधी एकांतात असलेल्या वाटेला
अबोल राहून पाही
का इतकी शांत तू
कि कुण्या वाटसरूची वाट हाच तुझा हेतू ..
………कि ........... फक्त हाच तुझा हेतू
तर कधी एकांतात असलेल्या वाटेला
अबोल राहून पाही
का इतकी शांत तू
कि कुण्या वाटसरूची वाट हाच तुझा हेतू ..
………कि ........... फक्त हाच तुझा हेतू
No comments:
Post a Comment